विकिप्रकल्प दिनविशेष
सर्व पानेमुखपृष्ठ सदरेउदयोन्मुख सदरेविकिप्रकल्पमोबाईल ?काय लिहूइतर काय लिहीताहेतचावडीवर चर्चा करापुढचे मुखपृष्ठ सदर निवडाविविध प्रस्तावांवर कौल द्या१ मार्च१९८३कांगाथेईमणिपूरभारतभारतीयबॉक्सिंगपटू२०१२ लंडन२०१४ इंचॉनमेरी कोमप्रियांका चोप्रामणिपूरमधीलबँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्येहिस्सारतैवानमध्येजानेवारी २०१९नोव्हेंबर २०१८मे २०१८मार्च २०१८महिला दिवस, २०१८२०१७ मधील सदर लेख२०१६ मधील सदर लेख२०१५ मधील सदर लेख२०१४ मधील सदर लेख२०१२ मधील सदर लेख२०१२ मधील सदर लेख२०११ मधील सदर लेख२०१० मधील सदर लेख२००९ मधील सदर लेख२००८ मधील सदर लेखमागील अंकमोबाईल ?मार्च २२मार्च २१मार्च २०संग्रहसूर्याच्यागुरुत्वाकर्षणामुळेखगोलीय वस्तूंनीग्रहनैसर्गिक उपग्रहबटु ग्रहप्लूटोसकटछोट्या वस्तूउल्काधूमकेतूकायपरचा पट्टालघुग्रहांचा पट्टाऊर्टचा मेघबुधशुक्रपृथ्वीमंगळगुरूशनीयुरेनसनेपच्यूननैसर्गिक उपग्रहप्लूटोसेरेसएरिसहौमिआमाकीमाकीवस्तुमानग्रहछोट्या वस्तूबुधशुक्रपृथ्वीमंगळगुरुशनीयुरेनसनेपच्यूनऑगस्ट २४२००६आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेनेप्लूटोचेबटुघुग्रहामध्येसेरेसएरिसपुरातत्त्वशास्त्रमानवशास्त्रअर्थशास्त्रशिक्षणकायदासमाजशास्त्रराजकारणराजनीती विज्ञानभूगोलखंडदेशशहरेपर्वतसमुद्रपृथ्वीखगोलशास्त्रसूर्यमालानृत्यसंगीतव्यंगचित्रकाव्यशिल्पकलानाटकश्रद्धाधर्महिंदू धर्मइस्लाम धर्मख्रिश्चन धर्मरोमन धर्मबौद्ध धर्मजैन धर्मज्यू धर्मसंस्कृतीनुसार दैवतेपराश्रद्धाफलज्योतिषअश्रद्धानास्तिकतातंत्रज्ञानजैवतंत्रज्ञानअतिसूक्ष्मतंत्रज्ञानअभियांत्रिकीरासायनिक अभियांत्रिकीविमान अभियांत्रिकीअंतरीक्ष अभियांत्रिकीसंगणकसंगणक अभियांत्रिकीस्थापत्य अभियांत्रिकीविद्युत अभियांत्रिकीविजाणूशास्त्रयांत्रिकीविज्ञानजीवशास्त्रवनस्पतीशास्त्रपशु विज्ञानआयुर्विज्ञानभौतिकशास्त्ररसायनशास्त्रजैवरसायनिकीगणितअंकगणितबीजगणितभूमितीकलनस्वास्थ्यविज्ञानरोगचिकित्साशास्त्रचिकित्सा पद्धतीभाषाभाषा-परिवारभाषाविज्ञानमराठी भाषासाहित्यकाव्यकथाक्रीडाक्रिकेटफुटबॉलचित्रकथादूरचित्रवाहिनीपर्यटनपाककलाइंटरनेटरेडियोचित्रपटबॉलीवूडव्यक्ती आणि वल्लीव्यक्तीअभिनेतेअभिनेत्रीखेळाडूलेखकशास्त्रज्ञसंगीतकारसंशोधकगायकइतिहासकालमापनसंस्कृतीदेशानुसार इतिहासयुद्धमहायुद्धेसाम्राज्येपर्यावरणपर्यावरणपर्यावरणशास्त्रहवामानपश्चिम घाट
(function()var node=document.getElementById("mw-dismissablenotice-anonplace");if(node)node.outerHTML="u003Cdiv class="mw-dismissable-notice"u003Eu003Cdiv class="mw-dismissable-notice-close"u003E[u003Ca tabindex="0" role="button"u003Eपुसाu003C/au003E]u003C/divu003Eu003Cdiv class="mw-dismissable-notice-body"u003Eu003Cdiv id="localNotice" lang="mr" dir="ltr"u003Eu003Cpu003Eu003Ca href="/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0" title="मुखपृष्ठ"u003Eu003Cimg alt="Vachan prena saptah 2018.gif" src="//upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/91/Vachan_prena_saptah_2018.gif/770px-Vachan_prena_saptah_2018.gif" decoding="async" width="770" height="105" srcset="//upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/91/Vachan_prena_saptah_2018.gif 1.5x" data-file-width="1024" data-file-height="140" /u003Eu003C/au003Enu003C/pu003Enu003Ccenteru003Etnu003Ctable style="border: 2px solid pink; padding:6px 8px; background; background:linear-gradient(to bottom,#fcf7fa 0%,#f1d8e8 60%,#fdeaf5 100%); font-size:1em;"u003Enu003Ctbodyu003Eu003Ctru003Enu003Ctdu003Eu003Cdiv class="floatleft"u003Eu003Ca href="/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Wiki_Women_for_Women_Wellbeing_logo_without_text.svg" class="image"u003Eu003Cimg alt="Wiki Women for Women Wellbeing logo without text.svg" src="//upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b7/Wiki_Women_for_Women_Wellbeing_logo_without_text.svg/25px-Wiki_Women_for_Women_Wellbeing_logo_without_text.svg.png" decoding="async" width="25" height="25" srcset="//upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b7/Wiki_Women_for_Women_Wellbeing_logo_without_text.svg/38px-Wiki_Women_for_Women_Wellbeing_logo_without_text.svg.png 1.5x, //upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/b7/Wiki_Women_for_Women_Wellbeing_logo_without_text.svg/50px-Wiki_Women_for_Women_Wellbeing_logo_without_text.svg.png 2x" data-file-width="368" data-file-height="368" /u003Eu003C/au003Eu003C/divu003Enu003C/tdu003Enu003Ctdu003Eu003Ccenteru003Eu003Cbu003Eu003Ca href="/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE" title="विकिपीडिया:महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान २०१८"u003Eमहिला स्वास्थ्य लेख अभियानातu003C/au003Eu003C/bu003E जरूर सामिल व्हा व आपला सहभाग नोंदवा.u003Cbr /u003Enu003Cpu003Eu003Cbu003Eविस्तारीत कालावधीu003C/bu003Eu0026#160;: दि. १ ऑक्टोबर २०१८ ते २४ नोव्हेंबर २०१८nu003C/pu003Enu003C/centeru003Eu003C/tdu003Eu003C/tru003Eu003C/tbodyu003Eu003C/tableu003Eu003C/centeru003Eu003C/divu003Eu003C/divu003Eu003C/divu003E";());
मुखपृष्ठ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Jump to navigation
Jump to search
मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो.
कोणीही घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे.
सध्या यात ५३,१४३ लेख आहेत.
आपणांसी जे जे ठावे, ते इतरांसी सांगावे; शहाणे करोनी सोडावे, सकलजन.
|
|
वाचा
सर्व पाने मुखपृष्ठ सदरे उदयोन्मुख सदरे विकिप्रकल्प मोबाईल ?
|
लिहा कसे लिहू
काय लिहू इतर काय लिहीताहेत
|
घडवा
चावडीवर चर्चा करा पुढचे मुखपृष्ठ सदर निवडा विविध प्रस्तावांवर कौल द्या
|
विशेष लेखन
|
क्रीडा
|
वैद्यकशास्त्र
|
वनस्पती
|
तत्त्वज्ञान
|
इतिहास
|
भूगोल
|
सूर्यमाला
|
महाराष्ट्र शासन
|
दालन सूची
|
विशेष लेख
|
---|
मांगते चुंगनेजंग मेरी कोम १ मार्च, १९८३:कांगाथेई, मणिपूर, भारत - ) ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे. मेरी कोमने महिला जागतिक अव्यावसायिक बॉक्सिंग अजिंक्यपद सहावेळा जिंकले असून २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे. या स्पर्धेमधील फ्लायवेट प्रकारामध्ये कोमने कांस्यपदक मिळवले. २०१४ इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले.
२०१३ साली कोमने अनब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहिले. २०१४ साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.
मणिपूरमधील दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये एका गरीब कुटुंबात मेरी कोमचा जन्म झाला. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच, मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात कां उतरू नये, असे वाटू लागले. घरचा विरोध असतानाही इ.स. २००० मध्ये १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचॆ बेसिक शिकलीसुद्धा आणि २००० सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद मिळवले; वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली. पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर मेरी कोमने आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिने विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग तिचा जागतिक स्पर्धेतील विजेतेपदांचा धडाका सुरू झाला. अर्थात, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुधा त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते. २००३ साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली नॉवेर्मध्ये, २००५मध्ये रशियात आणि २००६ला दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने अजिंक्यपद पटकावले. तिचा फिटनेस जबरदस्त होता. प्रतिस्पर्ध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८ मध्ये तिने चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद जिंकले होते.
पुढे वाचा... मागील अंक: जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक मोबाईल ?
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
आजचे छायाचित्र
|
---|
|
थोडक्यात 'विकिपीडिया' प्रकल्पाविषयी
|
---|
विकिपीडिया मदत मुख्यालय |
विकिपीडिया संपादन मदत
|
विकिपीडिया:मदतकेंद्र |
विकिपीडिया-परिचय
|
आवाहन |
पारिभाषिक संज्ञा
|
निर्वाह |
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
|
विकिपीडिया चावडी |
विकिपीडिया प्रकल्प
|
|
पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग
|
|
|
आपण नवीन सदस्य आहात?
|
---|
दिनविशेष
|
---|
मार्च २३: पाकिस्तानचा ६३ वा प्रजासत्ताकदिन; जागतिक हवामान दिन २००१ - रशियाचे मिर हे अंतराळयान पृथ्वीवर कोसळले. त्याचे तुकडे फिजी जवळ प्रशांत महासागरात पडले.
जन्म:
१९१० - राममनोहर लोहिया, भारतीय स्वातंत्र्यसैनिक
मृत्यू:
१९३१ - भगत सिंग (चित्रित), राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
मार्च २२ - मार्च २१ - मार्च २०
अलीकडील मृत्यू: एम. करुणानिधी, स्टीफन हॉकिंग, श्रीदेवी, पी.एन. भगवती, रीमा लागू, विनोद खन्ना, गोविंद तळवलकर, किशोरी आमोणकर, गौरी लंकेश
|
उदयोन्मुख लेख
|
---|
सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र नैसर्गिक उपग्रह, ५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.
सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, २ अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, लघुग्रहांचा पट्टा, ४ वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.
सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे प्लूटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरचा पट्ट्यातील एरिस, हौमिआ व माकीमाकी. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.
सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गात वर्गीकरण केले जाते : ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके वस्तुमान आहे की ती स्वत:च एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला ग्रह हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर छोट्या वस्तू नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून.
ऑगस्ट २४ २००६ रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार प्लूटोचे वर्गीकरण ग्रहांमधून बटुघुग्रहामध्ये करण्यात आले. त्याच वेळी सेरेस व एरिस यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.
(पुढे वाचा...)
|
मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा
|
आणि हे आपणास माहीत आहे का?
|
---|
- ...की, २८ जानेवारी, १९६८ ते ६ जुलै, १९६९ या दीड वर्षांत बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पाच वेळा बदल झाले?
- ...की, बांगलादेश जगातले तिसरे सर्वात मोठे हिंदू राष्ट्र असून तेथील १,२४,९२,४२७ व्यक्ती हिंदू धर्म पाळतात?
- ...की, एरबस ए३४०-५०० प्रकारच्या विमानात प्रवास चालू असताना प्रवासी दगावल्यास मृतदेह ठेवण्यासाठी विशेष कपाट असते?
- ...की इ.स. १९४४ च्या नोव्हेंबरमध्ये पोलंडमधील नाझी राजवटीच्या काळातील ऑश्विझ छळछावणीत विषारी वायूच्या चेंबरमध्ये कोंडून युध्दकैद्यांना ठार करणे थांबवले गेले.
- ...की दुसर्या महायुद्धाच्या काळात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉंब टाकण्याचा निर्णय अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांचा होता.
- ...की ३१ डिसेंबर, इ.स. १८०२ रोजी मराठा साम्राज्यातील दुसरा बाजीराव पेशवा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या वसईच्या तहाने दुसर्या इंग्रज-मराठा युद्धाची ठिणगी पडली.
- ...की अशोकाच्या शिलालेखात नमूद केल्याप्रमाणे कलिंगच्या युद्धातील प्रचंड जिवितहानी पाहिल्याने सम्राट अशोक याने परत कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.
- ...की नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील गुराखीगडावर दरवर्षी आगळेवेगळे गुराखी साहित्य संमेलन भरवले जाते.
- ...की, मल्लिका शेरावत ही तत्त्वज्ञानाची विद्यार्थीनी होती.
वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे.
|
|
संक्षिप्त सूची
|
---|
|
समाजशास्त्र
पुरातत्त्वशास्त्र • मानवशास्त्र • अर्थशास्त्र • शिक्षण • कायदा • समाजशास्त्र • राजकारण • राजनीती विज्ञान
|
|
|
भूगोल
भूगोल • खंड • देश • शहरे • पर्वत • समुद्र • पृथ्वी • खगोलशास्त्र • सूर्यमाला
|
|
कला आणि संस्कृती
नृत्य • संगीत • व्यंगचित्र • काव्य • शिल्पकला • नाटक •
|
|
विश्वास
श्रद्धा • धर्म • हिंदू धर्म • इस्लाम धर्म • ख्रिश्चन धर्म • रोमन धर्म • बौद्ध धर्म • जैन धर्म • ज्यू धर्म • संस्कृतीनुसार दैवते •
• पराश्रद्धा • फलज्योतिष •
• अश्रद्धा • नास्तिकता
|
|
अभियांत्रिकी
तंत्रज्ञान • जैवतंत्रज्ञान • अतिसूक्ष्मतंत्रज्ञान • अभियांत्रिकी • रासायनिक अभियांत्रिकी • विमान अभियांत्रिकी • अंतरीक्ष अभियांत्रिकी • संगणक • संगणक अभियांत्रिकी • स्थापत्य अभियांत्रिकी • विद्युत अभियांत्रिकी • विजाणूशास्त्र • यांत्रिकी
|
|
विज्ञान आणि आरोग्य
विज्ञान • जीवशास्त्र • वनस्पतीशास्त्र • पशु विज्ञान • आयुर्विज्ञान • भौतिकशास्त्र • रसायनशास्त्र • जैवरसायनिकी • गणित • अंकगणित • बीजगणित • भूमिती • कलन • स्वास्थ्यविज्ञान • रोग • चिकित्साशास्त्र • चिकित्सा पद्धती
|
|
भाषा आणि साहित्य
भाषा • भाषा-परिवार • भाषाविज्ञान • मराठी भाषा • साहित्य • काव्य • कथा
|
|
मनोरंजन आणि क्रीडा
क्रीडा • क्रिकेट • फुटबॉल • चित्रकथा • दूरचित्रवाहिनी • पर्यटन • पाककला • इंटरनेट • रेडियो • चित्रपट • बॉलीवूड
|
|
व्यक्ती आणि वल्ली व्यक्ती • अभिनेते • अभिनेत्री • खेळाडू • लेखक • शास्त्रज्ञ • संगीतकार • संशोधक • गायक
|
|
इतिहास
इतिहास • कालमापन • संस्कृती • देशानुसार इतिहास • युद्ध • महायुद्धे • साम्राज्ये
|
|
पर्यावरण पर्यावरण • पर्यावरणशास्त्र • हवामान• पश्चिम घाट
|
|
|
|
निवेदन
|
---|
मराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
- "अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
- येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.
|
|
इतर भारतीय भाषांमधील विकिपीडीया
|
---|
१०,००,०००+ : इंग्लिश • १,००,०००+ : तेलुगू, तमिळ, मल्याळम, बंगाली, नेपाळी, गुजराती ,संस्कृत, कन्नड, पंजाबी, उडिया, मैथिली • १,०००+ : सिंधी • १००+ काश्मिरी
संपूर्ण यादी
|
|
|
|
विकिपीडियाचे सहप्रकल्प
|
---|
विकिपीडिया हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:
|
कॉमन्स – सामायिक भांडार |
|
विकिस्रोत – स्रोत कागदपत्रे |
|
विक्शनरी – शब्दकोश |
|
विकिबुक्स – मुक्त ग्रंथसंपदा |
|
विकिक्वोट्स – अवतरणे |
|
विकिन्यूज (इंग्लिश आवृत्ती) – बातम्या |
|
विकिस्पेशीज (इंग्लिश आवृत्ती) – प्रजातिकोश |
|
विकिविद्यापीठ – शैक्षणिक मंच |
|
मेटा-विकि – सुसूत्रीकरण |
|
|
|
दिक्चालन यादी
वैयक्तिक साधने
- आल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)
- चर्चा पान
- योगदान
- नवीन खाते तयार करा
- प्रवेश करा(लॉग इन करा)
सुचालन
- मुखपृष्ठ
- वाचन सप्ताह
- धूळपाटी
- साहाय्य/मदतकेंद्र
- अलीकडील बदल
- अविशिष्ट लेख
- चावडी
- दूतावास (Embassy)
- ऑनलाइन शब्दकोश
- दान
छापा/ निर्यात करा
- ग्रंथ तयार करा
- PDF म्हणून उतरवा
- छापण्यायोग्य आवृत्ती
इतर प्रकल्पात
- विकिमिडिया कॉमन्स
- मीडियाविकी
- मेटा-विकि
- विकिस्पेशिज्
- विकिबुक्स
- विकिडाटा
- Wikimania
- विकिक्वोट
- विकिस्रोत
- विक्शनरी
साधनपेटी
- येथे काय जोडले आहे
- या पृष्ठासंबंधीचे बदल
- संचिका चढवा
- विशेष पृष्ठे
- शाश्वत दुवा
- पानाबद्दलची माहिती
- विकिडाटा कलम
- लेखाचा संदर्भ द्या
(window.RLQ=window.RLQ||[]).push(function()mw.config.set("wgPageParseReport":"limitreport":"cputime":"0.304","walltime":"0.411","ppvisitednodes":"value":2716,"limit":1000000,"ppgeneratednodes":"value":0,"limit":1500000,"postexpandincludesize":"value":86662,"limit":2097152,"templateargumentsize":"value":1892,"limit":2097152,"expansiondepth":"value":11,"limit":40,"expensivefunctioncount":"value":2,"limit":500,"unstrip-depth":"value":0,"limit":20,"unstrip-size":"value":895,"limit":5000000,"entityaccesscount":"value":1,"limit":400,"timingprofile":["100.00% 207.110 1 -total"," 45.75% 94.755 1 विकिपीडिया:दिनविशेष/मार्च_२३"," 43.95% 91.019 1 साचा:वर्षगाठ1"," 42.63% 88.298 1 साचा:YearEN2DEV2"," 29.00% 60.072 1 साचा:वय"," 26.88% 55.671 4 साचा:YearDEV2EN"," 10.85% 22.470 1 साचा:मुखपृष्ठ/आजचे_छायाचित्र"," 5.47% 11.332 1 विकिपीडिया:मुखपृष्ठ_वर्गफलक"," 5.39% 11.163 1 साचा:उदयोन्मुख_लेख_सदर"," 5.24% 10.859 1 साचा:मुखपृष्ठ_नवीन_माहिती"],"cachereport":"origin":"mw1332","timestamp":"20190323020723","ttl":3600,"transientcontent":true););"@context":"https://schema.org","@type":"Article","name":"u092eu0941u0916u092au0943u0937u094du0920","url":"https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0","sameAs":"http://www.wikidata.org/entity/Q5296","mainEntity":"http://www.wikidata.org/entity/Q5296","author":"@type":"Organization","name":"Contributors to Wikimedia projects","publisher":"@type":"Organization","name":"Wikimedia Foundation, Inc.","logo":"@type":"ImageObject","url":"https://www.wikimedia.org/static/images/wmf-hor-googpub.png","datePublished":"2003-10-20T16:29:49Z","dateModified":"2018-12-31T20:29:31Z","image":"https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/d/dc/Mary_Kom_-_British_High_Commission%2C_Delhi%2C_27_July_2011.jpg"(window.RLQ=window.RLQ||[]).push(function()mw.config.set("wgBackendResponseTime":153,"wgHostname":"mw1333"););